तुमचे बोट धरलेलं बालवय आठवते सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण मनात साठवते. तुमचे बोट धरलेलं बालवय आठवते सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण मनात साठवते.
ती जादूची कांडी फिरवते आपल्या साऱ्यांच्या घरोघरी ती जादूची कांडी फिरवते आपल्या साऱ्यांच्या घरोघरी
विसरुनी सारे धर्म, भेदभाव, पंथ, सज्ज झालो आम्ही आता तुझा करू अंत विसरुनी सारे धर्म, भेदभाव, पंथ, सज्ज झालो आम्ही आता तुझा करू अंत
श्वास थांबले धडधड थांबली एकटक वेड्यासारखं पाहू नकोस श्वास थांबले धडधड थांबली एकटक वेड्यासारखं पाहू नकोस
तुझ्याविना जगताना लागे सख्या तुझीच आस... का कुणास ठावूक उगाच छळतो तुझा भास... तुझ्याविना जगताना लागे सख्या तुझीच आस... का कुणास ठावूक उगाच छळतो तुझा भास...
मनातले माझ्या कसे सांगू तुला मनातले माझ्या कसे सांगू तुला